Saturday, June 4, 2011

पाउस आला, पाउस आला...


(First Marathi poem,
with whatever I knew...)

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
धरती चा छान सुगंध आला बरोबर

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
सगड़ा झूमे, आला बघा उलास चा पर्व 

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
बाल्या बघा कसा खेळतो आनंद वर

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
वृक्षा ला बघा कसा झूमतो बरोबर 

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
शेतकरी चा आला उलास चा पर्व  

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
शेती चा काम अता होइल बरोबर

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
शेतकरी चा आत्महत्या कमी होइल विदर्भा वर

पाउस आला, पाउस आला, 
झाला बरोबर...
सगड़ा झूमे, आला बघा उलास चा पर्व 

--- जोनी 'डी' ---
४ जून २०११ 

No comments: